रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक व प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होता आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात त्याला विशेष महत्त्व आहे. तसेच हा किल्ला आपल्या ग्रामपंचायतीतील गावातील मुलांनी तयार केला आहे, ही आपल्या गावासाठी अभिमानाची बाब आहे.